कुठे २००० तर कुठे ५००! कांद्याच्या बाजारात पुन्हा मोठी उलथापालथ

Onion market rate today

Onion market rate today: १२ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यभरातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात मोठे चढउतार दिसून आले. काही ठिकाणी दरांनी पुन्हा २००० रुपयांच्या वर झेप घेतली, तर काही भागांत भाव ५०० रुपयांवर स्थिर राहिले. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर “थोडं समाधान आणि थोडीशी चिंता” अशी दोन्ही छटा दिसून येत आहेत. कांदा म्हणजे फक्त भाजी नाही, तो शेतकऱ्याच्या … Read more